• grampanchayatgosebuj@gmail.com
  • 9881319596

ABOUT US


गोस बु. गाव माहिती

गोसे बु. गाव माहिती

तालुका - पवनी | जिल्हा - भंडारा | राज्य - महाराष्ट्र

गावाची मूलभूत माहिती

तालुका: पवनी
जिल्हा: भंडारा
राज्य: महाराष्ट्र
पिनकोड: 441903
गाव कोड (Census 2011): 537292
भौगोलिक क्षेत्र: 464 हेक्टर
ग्रामपंचायत: गोसे बु.
गोसे बु. हे गाव पवनी तालुक्याच्या मुख्यालयापासून सुमारे 15 किमी आणि भंडारा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 40 किमी अंतरावर आहे.

लोकसंख्या (जनगणना 2011)

घटक एकूण पुरुष महिला
एकूण लोकसंख्या 1,789 892 897
बालक (0–6 वर्षे) 186 85 101
अनुसूचित जाती (SC) 480 246 234
अनुसूचित जमाती (ST) 1 1 -
साक्षर लोकसंख्या 1,222 682 540
निरक्षर लोकसंख्या 567 210 357

वाहतूक व संपर्क सुविधा

सुविधा प्रकार स्थिती (2011)
सार्वजनिक बस सेवा गावामध्ये उपलब्ध
खाजगी बस सेवा 10+ किमी अंतरावर उपलब्ध
रेल्वे स्टेशन 10+ किमी अंतरावर उपलब्ध

अंतर व प्रवास माहिती

पवनी ते गोसे बु.

  • अंतर: 15 किमी
  • प्रवास वेळ: 30–60 मिनिटे
  • साधन: दुचाकी, कार, स्थानिक वाहन

भंडारा ते गोसे बु.

  • अंतर: 40 किमी
  • प्रवास वेळ: 1–1.25 तास
  • साधन: बस, कार, टॅक्सी
प्रवासाचा कालावधी रस्त्याच्या परिस्थितीनुसार व वापरलेल्या वाहनानुसार बदलू शकतो.

ग्रामपंचायतीचे उद्दीष्टे

ISO ग्रामपंचायतचे उदिष्ठेय 9001-2015 १) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शंभर टक्के गांव हागणदारीमुक्त करणे. २) कर वसुली शंभर टक्के पूर्ण करणे. ३) शुद्ध पाणी पुरवठा करणे. ४) दलीत वस्ती आराखड्याप्रमाणे सोयी सुविधा पुरविणे. ५) व्यसनमुक्त गांव करणे. ६) वृक्ष लागवड करणे. ७) निरनिराळ्या योजनेत सहभागी होणे. ८) तंटामुक्त गांव ठेवणे. ९) नागरीकांना संगणकीकृत ऑनलाईन सेवा उपलब्ध करणे. १०) स्वच्छ गांव, सुंदर गांव तयार करणे.

ग्रामपंचायतीचे उद्दीष्टे

१) स्मार्ट ग्राम करणे. २) शुध्द पाणी पुरवठा करणे. ३) बँकींग सेवा उपलब्ध करणे. ४) १००% करवसुली करणे. ५) घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन करणे. ६) डिजीटल शाळा, अंगणवाडी करणे. ७) पूर्ण गावाकरिता सौर उर्जा निर्मिती करणे. ८) शासनाच्या विविध योजना लोंकापर्यंत पोहचविणे. ९) गावात एक घर, एक झाड लावणे. १०) महिला सशक्तीकरण करण्याकरिता सुविधा / मार्गदर्शन उपलब्ध करणे.